शेती विषयक

आगीत अडीच क्विंटल कापूस जळून खाक

राजुरा:(प्रतिनिधी)- तालुक्यातील पाचगाव येथे अचानक लागलेल्या आगीत शेतकरी श्रीकृष्ण मेकलवार यांच्या अंगणातील कापसाच्या गंजीला आग लागून अंदाजे अडीच क्विंटल कापूस जळून खाक झाला.ही घटना गुरुवारी सकाळी 6 चे सुमारास घडली…

Read more