जिवती

जिवती ग्रामीण रुग्णालयासाठी २१ कोटी ५१ लाखांचा निधी मंजूर! आमदार देवराव भोंगळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे फलीत.

राजुरा,(तालुका प्रतिनिधी) – तेलंगणा राज्यसीमेला लागून असलेल्या राजुरा विधानसभा मतदारसंघातील अतिदुर्गम, डोंगराळ जिवती येथील ग्रामीण रुग्णालयाच्या मुख्य इमारतीचे उर्वरित बांधकाम (पहिला माळा) तसेच डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थान बांधकामाच्या टप्पा-३ अंतर्गत…

Read more

जिवती वनपरिक्षेत्रात सागवान तस्करीचा पर्दाफाश; पिकअप वाहनासह ६.२१ लाखांचा मुद्देमाल जप्त, ४ आरोपी ताब्यात.

जिवती(प्रतिनिधी)- अवैधरित्या सागवान झाडाची लाकडे वाहतूक करणाऱ्या 4 आरोपीसह पिकअप आणि सागवान लाकडे असा 6लाख 21 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आली ही कारवाई 9 आगस्ट रोजी जिवती वनपरिक्षेत्र वनकर्मचार्यानी केली…

Read more

जिवती तालुक्यातील बहुप्रलंबीत वनजमीनीच्या पट्ट्यांच्या प्रश्न मार्गी लावा! मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांचे प्रशासनाला निर्देश.

आमदार देवराव भोंगळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश; विधिमंडळात पार पडली महत्त्वपूर्ण बैठक चंद्रपुर : जिल्ह्यातील दुर्गम व आकांक्षित जिवती तालुक्यातील वन क्षेत्रात जमिनींचा प्रश्न तातडीने मार्गी लावून स्थानिक शेतकऱ्यांना…

Read more

जिवती वनपरिक्षेत्रात ‘वड महोत्सवा’चा दिमाखात शुभारंभ; माणिकगड किल्ला परिसरात वृक्षारोपण.

जिवती(प्रतिनिधी)- पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने जिवती वनपरिक्षेत्रात आजपासून (२९ जून) ‘वड महोत्सवा‘ ला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. २९ जून २०२६ ते ५ जुलै २०२६ या सप्ताहादरम्यान चालणाऱ्या…

Read more

अवैधरित्या मुरूम उत्खनन प्रकरणी एक जेसीबी सह दोन ट्रॅक्टर जप्त

राजुरा(तालुका प्रतिनिधी)- जिवती वनपरिक्षेत्र च्या वणी उपवनपरिक्षेत्रात शाळा बांधकामासाठी अवैधरित्या वनक्षेत्रात उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या एक जेसीबी आणि दोन ट्रॅक्टर मुद्देमालासह जप्त करून वन गुन्हा नोंदविला आहे मध्य चांदा वन…

Read more

जिवती वनक्षेत्रातील वनमजुरांनी आमदारांना दिले निवेदन.

जिवती(प्रतिनिधी)- जिवती वनपरिक्षेत्र अंतर्गत विविध कामावरील रोजंदारी वनमजुराचे मागील 5 महिन्यापासून मजुरी मिळाली नसल्याने कुटूंबाचा उदरनिर्वाह चालविणे कठीण झाले आहे ,अधिकार्याचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत आमदार देवराव भोंगळे…

Read more

अवैधरित्या लाखो रुपयांची सागवान लाकडाची तस्करी करणारा पिकअप मुद्देमालासह पकडला,आरोपी फरार

राजुरा(प्रतिनिधी)- जिवती वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या घनपठार माथाळी मार्गावर अवैधरित्या लाखो रुपयांच्या सागवान लाकडाची तस्करी करीत असलेला पिकअप शेंनगाव उपवन क्षेत्रातील वनकर्मचार्यानी पकडला रात्रीची वेळ असल्याने आरोपी फरार झाले वनगुन्हा दाखल…

Read more

तेलंगणा ग्रामपंचायतीसाठी महाराष्ट्रातील त्या वादग्रस्त 14 गावात मतदान

जिवती (प्रतिनिधी)- महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यात गेल्या अनेक दशकांपासून वादग्रस्त असलेल्या चार गावांच्या ग्रामपंचायत निवडणुका गुरुवारी (११ डिसेंबर) शांततेत पार पडल्या.वादग्रस्त १४ गावे महाराष्ट्र राज्याचीच असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने…

Read more