सांस्कृतिक कार्यक्रम

श्री तिरूपती बालाजी देवस्थान चुनाळाच्या सामाजिक उपक्रम

राजुरा(प्रतिनिधी)चुनाळा येथील श्री तिरूपती बालाजी देवस्थानाच्या विसाव्या ब्रम्होत्सव सोहळयाअंतर्गत परिसरातील अंध रूग्णांना दृष्टी लाभावी याकरीता दरवर्षीप्रमाणे मेडीकल कॉलेज सेवाग्राम च्या सहकार्याने आज (दि ७) आयोजित मोतिबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबीरात…

Read more