कन्हाळगाव अभयारण्याचा प्रस्ताव रद्द करण्याची आ. सुधीर मुनगंटीवार यांची आग्रही मागणी; मुख्यमंत्र्यांचे वनसचिवांना कार्यवाहीचे निर्देश!
राजुरा(तालुका प्रतिनिधी)- मुंबई – चंद्रपूर जिल्ह्यातील कन्हाळगाव अभयारण्य परिसरातील ४७ गावांचे भवितव्य आणि हजारो कुटुंबांच्या उपजीविकेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना ग्रामस्थांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत माजी वनमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार…