कन्हाळगांव अभयारण्याचा ताबा आता ताडोबा अंधारी वाघ्र पकल्पाकडे | वन्यजीव प्रेमींनी व्यक्त केला आंनद
गोंडपिपरी राज्यातील पन्नासावे बहुचर्चीत कन्हाळगांव अभयारण्याचा ताबा आता ताडोबा अंधारी वाघ्र पकल्पातील बफर झोन कडे देण्यात आला आहे.याबाबतचे निर्देश राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.श्रीनिवास रेडडी यांनी जारी केले आहेत.त्यांच्या या…