पळसगाव-कोठारी सिमेंट रस्त्याच्या दर्जावर प्रश्नचिन्ह ?
डांबरी रस्त्यावर सिमेंटिकरन | वर्षभरात तिसऱ्यांदा काम | शासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष बल्हारशाह(तालुका प्रतिनिधी)- पळसगाव ते कोठारी महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याचे काम मुंबईच्या कंपनीकडून युद्धपातळीवर सुरू असून, अवघ्या दोन किलोमीटरच्या रस्त्यासाठी तब्बल…