कापूस वेचताना मधमाश्यांचा हल्यात शेतकऱ्याचा मृत्यू तर मुलगा गंभीर | गोंडपीपरी तालुक्याचे लाठी गावातील घटना
राजुरा(प्रतिनिधी)- शेतात कापूस वेचताना अचानक मधमाश्यानि हल्ला चढवीत दंश केल्याने प्रल्हाद पांडू नगराळे वय अंदाजे 70 वर्ष यांचा मृत्यू तर मुलगा गणपत नगराळे गंभीर जखमी झाल्याची घटना आज सायंकाळी गोंडपीपरी…