स्थानिक हॉस्पिटल माहिती

जिवती ग्रामीण रुग्णालयासाठी २१ कोटी ५१ लाखांचा निधी मंजूर! आमदार देवराव भोंगळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे फलीत.

राजुरा,(तालुका प्रतिनिधी) – तेलंगणा राज्यसीमेला लागून असलेल्या राजुरा विधानसभा मतदारसंघातील अतिदुर्गम, डोंगराळ जिवती येथील ग्रामीण रुग्णालयाच्या मुख्य इमारतीचे उर्वरित बांधकाम (पहिला माळा) तसेच डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थान बांधकामाच्या टप्पा-३ अंतर्गत…

Read more

रुग्ण कल्याण समितीवर अमोल आसेकर यांची निवड.

कोरपना (प्रतिनिधी) – कोरपना ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण समितीवर भाजपा शहराध्यक्ष अमोल आसेकर यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांचे प्रतिनिधी म्हणून त्यांची…

Read more