स्टेला मेरिस स्कूलच्या खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड.
राजुरा, दि.११ ऑगस्ट स्टेला मेरिस काॅन्वेंट स्कूल बामनवाडा येथील खेळाडूंनी चंद्रपूर जिल्हा ॲथलेटिक्स संघटना चंद्रपूर च्या वतीने जिल्हा क्रीडा संकुल, चंद्रपुर येथे घेण्यात आलेल्या १४, १६, १८ व २० वर्षांखालील…