कोरपना

प्रश्न विचारणारेच इतिहास घडवतात; जिद्दीने अशक्यही शक्य होते! | न्यूटनच्या जिज्ञासेपासून शिवरायांच्या दूरदृष्टीपर्यंत प्रा. बानगुडे-पाटील यांनी उलगडले यशाचे सूत्र

कोरपना : एखादी गोष्ट डोळ्यांनी पाहणारे अनेक असतात; मात्र त्यामागचे कारण शोधण्याची जिज्ञासा असणारेच इतिहास घडवतात. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी मनात जिद्द असेल, तर यशाचा मार्ग नक्कीच सापडतो. प्रश्न…

Read more

बीबीच्या अविनाश पोईनकर यांचा ‘दंडकारुण्य’ कवितासंग्रह पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात.

एम.ए. मराठी विषयात समावेश ; वैदर्भीय साहित्याची विद्येच्या माहेरघरात दखल. कोरपना : आदिवासी आणि ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात कार्यरत असलेले युवा कार्यकर्ते, लेखक, प्रकाशक आणि कवी अविनाश पोईनकर यांच्या ‘दंडकारुण्य’ या…

Read more

रुग्ण कल्याण समितीवर अमोल आसेकर यांची निवड.

कोरपना (प्रतिनिधी) – कोरपना ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण समितीवर भाजपा शहराध्यक्ष अमोल आसेकर यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांचे प्रतिनिधी म्हणून त्यांची…

Read more

नियमबाह्य व खोटे करारनामे करून फसवणुक व बुलडोझरने घरे उद्ध्वस्त केल्याबाबत तक्रार.

आरोपींवर तातडीने कारवाई करण्याची कुसूंबी येथील आदिवासींची पत्रकार परिषदेत मागणी राजुरा, ता.प्र. – जिवती तालुक्यातील कुसूंबी येथील आदिवासी शेतक-यांची बेकायदेशीर करार करून फसवणूक आणि नंतर या आदिवासींच्या घरावर बुलडोझर फिरवून…

Read more

पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन.

कोरपना : केंद्र सरकारकडून सतत वाढविण्यात येत असलेल्या पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या दरवाढीच्या निषेधार्थ कोरपना तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने कोरपना बसस्थानक येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदार पल्लवी आखरे…

Read more

महाराष्ट्राच्या लेकीची जागतिक पातळीवर झेप.

कोरपना (तालुका प्रतिनिधी)- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर जागतिक स्तरावर यश संपादन करण्याची क्षमता असते, हे पुन्हा एकदा सिद्ध करत मूळच्या कोरपना तालुक्यातील पिंपरी (नारंडा) येथील…

Read more

कोरपना तालुक्यात वादळाने उडविली दनादान.

कोरपना – तालुक्यात मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या भीषण वादळी वाऱ्यासह पावसाने प्रचंड हानी झाली. या नैसर्गिक आपत्तीत वीज पडून एका २५ वर्षीय युवक आणि एका बैलाचा जागीच…

Read more

कोरपन्यात महत्त्वाच्या पदांवर महिलाराज प्रशासन, न्यायव्यवस्था आणि सुरक्षा व्यवस्थेत महिलांची प्रभावी धुरा.

कोरपना : महिलांनी आज प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला असून, कोरपना शहरातही विविध महत्त्वाच्या प्रशासकीय व जबाबदारीच्या पदांवर महिलांची प्रभावी उपस्थिती दिसून येत आहे. त्यामुळे “महिलाराज” अशी सकारात्मक चर्चा…

Read more

अहिल्यादेवींच्या लेकींची पोलिस दलात भरारी.

कोरपना – ग्रामीण भागातील मुलींनी जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कोणतेही यश मिळवू शकते, हे कोरपना तालुक्यातील हेटी गावातील दोन सख्या बहिणींनी सिद्ध करून दाखवले आहे. जयश्री मारोती बुच्चे आणि…

Read more